नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...
भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
हवाई दलाचे एएन-32 मालवाहतूक विमान सोमवारी (3 जून) दुपारी बेपत्ता झाले आहे. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. ...
किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. ...
दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत. ...