लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

 धक्कादायक : मैत्रिणीकडे का बघतो, विचारल्याने एकाचा खून - Marathi News | Shocking: murdered happen due to looking at girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे : धक्कादायक : मैत्रिणीकडे का बघतो, विचारल्याने एकाचा खून

मैत्रिणीकडे का बघतो, यावरून झालेल्या भांडणात एकाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. ही घटना खराडी येथील एम्पायर हॉटेलसमोर लेबर कॅम्प येथे आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. ...

अलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | Did you see alia bhatt vanity van pictures? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

अलिया भटला बॉलिवूडमध्ये पदर्पण करून केवळ काहीच वर्षं झाली आहेत. पण आज तिने बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुडंट ऑफ द इयर या पहिल्याच चित्रपटापासूनच तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली आहे. ...

शूटिंगवेळी सुदेश बेरीच्या डोळ्यात तरळले अश्रू, हे होते कारण - Marathi News | Sudesh Beri Break Down On the Set Of Muskan Tv Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगवेळी सुदेश बेरीच्या डोळ्यात तरळले अश्रू, हे होते कारण

रुपेरी पडद्यावरील एक लोकप्रिय आणि गुणी अभिनेता सुदेश बेरीने आपल्या खलनायकी व्यक्तिरेखेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. त्याच्या अभिनयातील नवनवे पैलू पाहून मालिकेचे कर्मचारी आणि कलाकार नेहमीच चकित होत असतात. ...

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या - Marathi News | Aurangabad District Bank Chairman Suresh Patil committed suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांची राहत्या घरी आत्महत्या

औरंगाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी आज दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचे ते वडील होते. ...

मैदानापाठोपाठ उमेश यादवची सोशल मीडियावरही धुलाई... - Marathi News | Umesh Yadav's trolled on social media after 1st T20 between India vs Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मैदानापाठोपाठ उमेश यादवची सोशल मीडियावरही धुलाई...

लोटलीत मिळाला गोव्यातील जुन्या खेळांना उजाळा - Marathi News | old games in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोटलीत मिळाला गोव्यातील जुन्या खेळांना उजाळा

चाळीस-पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट. ज्यावेळी शाळेत जाणा-या मुलांवर आताप्रमाणे मोबाईल व व्हिडिओ गेम्सनी गारुड केले नव्हते. ...

OMG...! तैमूर फोटोग्राफर्सना पलटून देतो हे उत्तर, खुद्द करीना कपूरने केला खुलासा - Marathi News | OMG ...! kareena-kapoor-khan-on-taimur-doll-my-son-is-not-like-that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! तैमूर फोटोग्राफर्सना पलटून देतो हे उत्तर, खुद्द करीना कपूरने केला खुलासा

करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करण सीझन ६चा अंतिम एपिसोड नुकताच प्रसारीत झाला. या शोमध्ये करीना कपूरसोबत प्रियंका चोप्रानेदेखील हजेरी लावली होती. ...

India vs Australia : 'कूssल' धोनीचा 'गरबा'; सर्वोत्तम फिनिशरला ताळमेळ जमेना! - Marathi News | India vs Australia: MS Dhoni is hurting with Poor coordination | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : 'कूssल' धोनीचा 'गरबा'; सर्वोत्तम फिनिशरला ताळमेळ जमेना!

धोनी या सामन्यात 'गरबा' खेळत होता, असेही काही चाहत्यांनी म्हटले आहे. ...

India vs Australia 1st T20 : 'कॅप्टन कूल' धोनीच्या बचावासाठी ग्लेन मॅक्सवेलची बॅटिंग - Marathi News | India vs Australia 1st T20 : Glenn Maxwell comes to MS Dhoni's aid, says it was right for him to 'farm the strike' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st T20 : 'कॅप्टन कूल' धोनीच्या बचावासाठी ग्लेन मॅक्सवेलची बॅटिंग

India vs Australia 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कराला लागला. भारतीय संघाने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ...