लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकसभेच्या उमेदवार निश्चितीला बसले; काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना चोपले  - Marathi News | Congress leaders, workers Smashed each other in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या उमेदवार निश्चितीला बसले; काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना चोपले 

हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने बैठक बोलावली होती. ...

'मुस्लिमांच्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार; मोदीजी देश सर्वांचा आहे हे आधी स्पष्ट करा' - Marathi News | pm should make it very clear that this nation doesnt belong to one party says farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांच्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार; मोदीजी देश सर्वांचा आहे हे आधी स्पष्ट करा'

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील बकुळा मावशीचा रॉकींग अंदाज तुम्ही पाहिला का?, जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी - Marathi News | Know about Mazya Navryachi Bayko serial’s Bakula Mavshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील बकुळा मावशीचा रॉकींग अंदाज तुम्ही पाहिला का?, जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत बकुळा मावशी मोलकरीण म्हणून दाखवली असली तरी ती कायम राधिकाच्या मदतीला धावून जात असते.  ...

कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री! - Marathi News | This stray dog first to climb himalayan summit without any training | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री!

हिमालयाचं नाव ऐकताच चांगल्या चांगल्यांची पोटात आधी गोळा येतो. पण एका मादा कुत्रीने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय हिमालय सर केला आहे. ...

India vs Australia : How's The Josh... धोनीने सामन्यापूर्वी टीम इंडियाला दिल्या आर्मीच्या कॅप्स - Marathi News | India vs Australia: How's the Josh ... MS Dhoni gave Army Caps To team india before the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : How's The Josh... धोनीने सामन्यापूर्वी टीम इंडियाला दिल्या आर्मीच्या कॅप्स

या सामन्याचे शुल्क सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचे ठरवले आहे. ...

Women's Day Special : फिट आणि हेल्दी आरोग्यासाठी आहारामध्ये 'या' 5 पदार्थांचा समावेश करावा - Marathi News | Women's Day Special must include these 5 food items in their diet to stay fit and healthy | Latest food News at Lokmat.com

फूड :Women's Day Special : फिट आणि हेल्दी आरोग्यासाठी आहारामध्ये 'या' 5 पदार्थांचा समावेश करावा

अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, महिला आणि पुरूषाच्या शारीरिक रचनेत फरक असतोच पण त्याचबरोबर मेटाबॉलिक फरकही असतात. महिलांचं शरीर पुरूषांपेक्षा वेगळं असतं. ...

India vs Australia 3rd odi : भारताचा 32 धावांनी पराभव - Marathi News | India vs Australia 3rd odi : भारताचा 32 धावांनी पराभव | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd odi : भारताचा 32 धावांनी पराभव

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :  विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम ... ...

जिल्ह्यात वाळू उपशाला बंदी असताना वाळू येते कुठून? - Marathi News | Where is the sand when the ban is being stopped in the district? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात वाळू उपशाला बंदी असताना वाळू येते कुठून?

जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते  फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण ७८० वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १ हजार ८६१ ब्रास वाळू जप्त केली. ...

मनसेचं 'इंजिन' धावणार; राज ठाकरे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार? - Marathi News | Lok Sabha Election 2019: MNS leader Raj Thackeray may fight polls on his own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचं 'इंजिन' धावणार; राज ठाकरे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार?

2014च्या लोकसभा निवडणुकीवेळीही, रिंगणात उतरायचं का, याबाबत राज ठाकरे संभ्रमात होते. ...