लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले, 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय! - Marathi News | Important decisions in the meeting of the state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले, 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

जात प्रमाणपत्र वैधता अभ्यास समितीचा अहवाल लांबणीवर - Marathi News | one months delay for cast validity report submission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जात प्रमाणपत्र वैधता अभ्यास समितीचा अहवाल लांबणीवर

अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांना जात प्रमाणपत्र वैधता प्राप्त करताना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. मात्र ‘कास्ट व्हॅलिडिटी’ अभ्यास समितीचा अहवाल लांबणीवर पडला आहे ...

आमदार कर्डिले, जगताप, राठोड यांचे शस्त्रपरवाने रद्द - Marathi News | MLA kardile, Jagtap, Rathod cancels cancellation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार कर्डिले, जगताप, राठोड यांचे शस्त्रपरवाने रद्द

तडीपारी किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.  ...

राज्यातील ४३ कारखान्यांची धुराडी बंद , १५० दीडशे कारखाने सुरु  - Marathi News | 43 factories closed the scales of the state, started 150 factories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४३ कारखान्यांची धुराडी बंद , १५० दीडशे कारखाने सुरु 

यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुभार्वामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता. ...

सी हॉर्सची तस्करी करणाऱ्या अटक; आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई   - Marathi News | Arrest of sea Horse smugglers; Operations at international airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सी हॉर्सची तस्करी करणाऱ्या अटक; आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई  

३० किलो वजनाचे हे जलचर मलेशियाला नेण्यात येत होते. ...

मराठा, कुणबी उमेदवारांना शासन देणार मोफत ‘UPSC’चे प्रशिक्षण - Marathi News | Free 'UPSC' training for Maratha and Kunabi candidates by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा, कुणबी उमेदवारांना शासन देणार मोफत ‘UPSC’चे प्रशिक्षण

राज्यात २२५ मराठा, कुणबी उमेदवारांना यूपीएससी प्रशिक्षण निवडीसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार आहे.तसेच दरमहा १३ हजार रूपये विद्यावेतन दिले जाईल. ...

सोशल मीडियावरील ट्रोलर्सविषयी हे आहे सई ताम्हणकरचे मत - Marathi News | Sai Tamhankar give her opinion about online trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावरील ट्रोलर्सविषयी हे आहे सई ताम्हणकरचे मत

‘पॉवर ऑफ डिजीटल वर्ड ऑफ माउथ’ या विषयावर सई ताम्हणकरने आपले विचार मांडले. ...

लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक  - Marathi News | Bribed agricultural officer arrested by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक 

बाळाराम दौडा (40) असं अटक लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. ...

मैत्रिण हेल्पलाईनचा शुभारंभ; महाविद्यालयीन विद्यार्थींनींना मिळणार समुपदेशन - Marathi News | Launch of Maitrin Helpline Counseling for college students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैत्रिण हेल्पलाईनचा शुभारंभ; महाविद्यालयीन विद्यार्थींनींना मिळणार समुपदेशन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कल्याणातील के.एम.अग्रवाल कॉलेजतर्फे ‘मैत्रिण’ हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. ...