ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते. ...
या गोष्टीला आपण नकार देऊ शकत नाही की, डिजिटल शोजने संपूर्ण जगभरात मनोरंजनाचा चेहराच बदलून टाकला आहे. प्रेक्षक सध्या टीव्ही आणि थिएटर सोडून वेब सीरिज पाहू लागले आहेत. याचे कारणही तसेच आहे. वेगवेगळ्या धाटणीचे आशय या वेब सीरिजच्या माध्यमातून पे्रक्षकांन ...
दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक मसाबा गुप्ता ही गतवर्षी ऑगस्टमध्ये पतीपासून विभक्त झाली होती. आता मसाबाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे कळतेय. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात सदिच्छा भेट घेतली. जोशी नागपुरात जाहीर व्याख्यानासाठी आले असता त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...
आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण फार कमी लोकं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना बघू शकतात. काही यासाठी वेळ नसण्याचं कारण सांगतात तर काही वय झालं म्हणून टाळतात. ...
चांगल्या पदाच्या हट्टापायी अजॉय मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे ...
यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सर्वोच्च स्थानी असलेल्या दीपिकाने केवळ बॉलिवूडच गाजवले नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली. तिची हीच लोकप्रियता पाहून लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आल ...
शहराच्या कोणत्याही भागातील चौपाटींवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या अभावानेच रिकाम्या दिसतात. चाट पाणीपुरी, पावभाजी, वडापाव पासून ते थेट चायनीज आणि पोळीभाजीपर्यंत सर्वकाही या गाड्यांवर मिळते. ...