नगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत. ...
ऐन लोकसभा निवडणुकीत उल्हासनगरचे सिंधुनगर नामकरण करण्याची मागणी होत असल्याने मराठी व सिंधी वाद पेटण्याची शक्यता होत असून शिवसेना कोंडीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
ठाणे लोकसभा मतदारसंघ आधी देशात द्वितीय क्रमांकावर होता. त्यातून ठाणे व कल्याण अशा दोन मतदारसंघांची विभागणी झाली. आता या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक तिसऱ्यांदा होत आहे. ...
निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले. ...
ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. ...