भाजपमध्ये सामील होणारे नेते कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अडकलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेलो नसून त्यामुळे मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, अशी सनसनीत चपराक शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या ...
लॉकरच्या बनावट चाव्या तयार करुन तसेच कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करीत बँक अकाउंट मधून पैसे काढून एका कँन्सरग्रस्त आईची मुलीसह बँकेने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ...
भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. ...
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
राज्यातील दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे पाणी आणि चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. ...
पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात हे उघड झालं आहे. ...