कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...
गडचिरोलीतील चार मतदान केंद्रांवर सोमवारी (15 एप्रिल) फेरमतदान घेण्यात येत आहे. नक्षली कारवायांमुळे मतदान होऊ न शकल्याने हे फेरमतदान घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ...
अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या विमानाने शनिवारी कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटावरून प्रथमच दोन तासांचे यशस्वी उड्डाण केले. ...
विविध आस्थापनांचे आर्थिक निकाल येण्याची झालेली सुरुवात आणि निवडणुकांसाठी सुरू झालेले मतदान यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे सुमारे दोन आठवड्यांनंतर निर्देशांकाने साप्ताहिक घसरण नोंदविली आहे. ...