आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे राजा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेत. रविवारी राजा सिंह लोध यांनी जे गाणं भारतीय लष्करांसाठी गायलं आहे ते गाणं पाकिस्तानी गाण्याची नक्कल आहे असा दावा पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे. ...
नियमितपणे मेनिक्योर करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हातांचं सौंदर्य वाढण्यासोबतच नखांचं आरोग्य राखण्यासही मदत होते. यामुळे नखांना इन्फेक्शन होण्याचा धोका राहत नाही. ...
सिद्धार्थ जाधवने बायकोची स्तुती करत उत्तर दिले, "तृप्ती ही माझी सर्वात जास्त व सातत्याची पाठिंबादर्शक आहे, माझी सहकारी आहे आणि ती माझे खरे प्रेम आहे. ज्यावेळी ती माझ्या आयुष्यात आली त्यानंतरच मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. त्यामुळे ती माझी लकी चार ...
व्हॉट्सअॅपनेही काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. ...
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली. येथील लखनऊ- आग्रा महामार्गावर एक व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसमवेत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. ...