डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये चोरलेल्या वस्तू विकल्यानंतर येणारा पैसा लेडिज बारमध्ये खर्च करणाऱ्या रियाज रमजान खानसह त्याच्या दोन साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत. ...
ठाण्यातील गोरगरीब रहिवाशांच्या आरोग्यासाठी महापालिकेने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. दिल्लीत आप सरकारच्या लोकप्रियतेस कारणीभूत ठरलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर महानगरपालिकेने ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाण्यात मह ...
देशाच्या सुरक्षेसाठी झटणा-या नौदल आणि वायुसेनेच्या सोयीसाठी कोलशेतवासीयांनी कधीकाळी उदार मन केले. या सशस्त्र सेनांचे हात बळकट व्हावे, यासाठी त्यांनी स्वत:च्या जमिनींवर कोणताही मोबदला न घेता पाणी सोडले. ...
एस.डी.एम. इंग्रजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला देण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने शाळेतील वातावरण तंग झाले. ...