लोकेश सनोज ठाकुर (वय ७) असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सहायक पोलीस निरिक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, ठाकूर कुटुंबिय कासारवाडीतील गुलिस्ताननगर येथील सर्व्हे क्रमांक ४९७ मधील यशवंत प्राईड सोसायटीच्या इमारतीलगतच्या खोल ...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'द कपिल शर्मा'शो चा येत्या वीकएंडचा भाग हा खूपच खास असणार आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. ...
पार्थ पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आमदारकी लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. मात्र त्यासाठी कोणत्या मतदारसंघाची निवड करणार याबाबत त्यांनी मौन पाळणे पसंत केले. ...
ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिका-याने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०० वर्ष ...