पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा सत्ताकाळ युवक, शेतकरी, व्यापारी व लोकशाही यंत्रणा यांच्यासाठी त्रासदायी व विनाशकारी होता. या सरकारने अर्थव्यवस्था धोक्याच्या पातळीवर आणून ठेवली आहे. ...
भारताने गेल्या वर्षी २५ लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण २०१५ या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या २६ वरून २१ पर्यंत कमी करण्यात आली आहे. ...
देशात तसेच जगामध्ये असलेली अस्थिर परिस्थिती, लोकसभा निवडणुकीचे जवळ येत असलेले निकाल, देशी वित्तसंस्थांची खरेदी तर परकीय वित्तसंस्थांची विक्री आणि आगामी सप्ताहामध्ये येणार असलेली विविध आकडेवारी, यामुळे शेअर बाजारामध्ये सप्ताहाच्या अखेरीस घसरण दिसली. ...
वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि हवाई प्रवास वाढवण्यासाठी एअर इंडियाने सध्या वापरात नसलेली १९ विमाने पुन्हा चलनात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ...
निवडणुकीच्या गदारोळात अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात किंवा महत्त्वाचे असूनही त्यांना तेवढे महत्त्व मिळत नाही. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले असून, इराणकडून कोणत्याही देशाने तेल खरेदी करू नये, असा फतवाच काढला आहे. ...