लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केरळमध्ये मान्सून धडकणार ४ जूनला; ३ दिवस उशिरा - Marathi News | Kerala to hit monsoon on June 4; 3 days late | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मान्सून धडकणार ४ जूनला; ३ दिवस उशिरा

केरळमध्ये यंदा ४ जून रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तीन दिवस विलंबाने मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे. ...

प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा निर्धार - Marathi News | The movement will continue till the end of admission, the determination of the students of the Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा निर्धार

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार १३ मेपासून पुढील ७ दिवस प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येईल. ...

मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत - Marathi News | Mani Shankar Aiyar once again in the vortex of controversy; Indicative action taken by Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत

मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे. ...

चांदोबा भागला, होतोय लहान; ५० मीटर्सच्यावर झाला पातळ - Marathi News | The Moon Changes: It’s Getting Smaller, Cooler, And Has Moonquakes, NASA Says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चांदोबा भागला, होतोय लहान; ५० मीटर्सच्यावर झाला पातळ

द्राक्ष वाळल्यावर मनुक्याचे रूप धारण करते तशा सुरकुत्या चंद्रावर पडत असल्याचे संशोधकांनी म्हटले. ...

'' कौमार्य''  शस्त्रक्रियेसाठी तरूणी मोजतायेत हजारो रूपये........ - Marathi News | Thousands of rupees pay for the 'virginity' surgery. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'' कौमार्य''  शस्त्रक्रियेसाठी तरूणी मोजतायेत हजारो रूपये........

‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. ...

Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक! - Marathi News | Aishwarya Rai Bachchan’s best and worst looks at Cannes Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक!

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. यंदा ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरेल, हे लवकरच कळेल. पण त्याआधी ऐश्वर्याच्या यापूर्वीच्या लूक्सवर एक नजर टाकुया. ...

भारतात हिंस्र ‘पिराना’ नव्हे, शाकाहारी ‘पाकू’; डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधनामुळे विविध दावे फोल - Marathi News | 'Paku' is vegetarian, Various claims fall due to research in dr Ambedkar Marathwada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारतात हिंस्र ‘पिराना’ नव्हे, शाकाहारी ‘पाकू’; डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधनामुळे विविध दावे फोल

ब्राझीलच्या पॅराग्वे नदीत पिराना (पायगोसेंट्रस नाट्टारेरी)चे अस्तित्व आहे. ...

मी विरोधकांच्या महाआघाडीत येतो; मात्र मला उपपंतप्रधानपद मिळावे - चंद्रशेखर राव - Marathi News | I come in the overdrive of opponents; But I should get the deputy prime minister post - Chandrasekhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी विरोधकांच्या महाआघाडीत येतो; मात्र मला उपपंतप्रधानपद मिळावे - चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दोन प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Opponents show me immense wealth - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले. ...