लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण - Marathi News | Police beating boy because of asking question at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण

काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.  ...

ममता दीदींचे वागणे सद्दाम हुसैनप्रमाणे : विवेक ओबेरॉय - Marathi News | lok sabha election 2019 Vivek Oberoi Mamta | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ममता दीदींचे वागणे सद्दाम हुसैनप्रमाणे : विवेक ओबेरॉय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या विवेक ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ...

शीळ डायघरमधील भंगार गोदामाला भीषण आग; 30 ते 35 गोदामे खाक - Marathi News | Heavy fires of scrap warehouse in Shil Diaghar; 30 to 35 godowns lost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शीळ डायघरमधील भंगार गोदामाला भीषण आग; 30 ते 35 गोदामे खाक

अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नसून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत.  ...

Cannes 2019 : दीपिका पादुकोणने आपल्या चाहत्यांकडे मागितली ह्या गोष्टीसाठी मदत - Marathi News | Cannes 2019: Deepika Padukone asks her fans to help with this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2019 : दीपिका पादुकोणने आपल्या चाहत्यांकडे मागितली ह्या गोष्टीसाठी मदत

बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोणने नुकतेच मेट गालामध्ये आपल्या सौंदर्यांने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. ...

ह्याला म्हणतात काटकसर!  - Marathi News | Marathi viral joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :ह्याला म्हणतात काटकसर! 

इतकी काटकसरी मुलगी पाहिलीय का? ...

अकोल्याच्या तलाठ्याला लाच घेताना अमरावती जिल्ह्यात अटक  - Marathi News | talathi taking bribe in Akola, arrested in Amravati district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या तलाठ्याला लाच घेताना अमरावती जिल्ह्यात अटक 

एसीबीची कारवाई : अवैध रेती वाहतुकीसाठी मागितली पंधरा हजारांची लाच ...

सेल्फीचे साईड इफेक्ट्स ! धोके वाचाल, तर सेल्फीला राम राम कराल - Marathi News | side effects of selfie on skin and health | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :सेल्फीचे साईड इफेक्ट्स ! धोके वाचाल, तर सेल्फीला राम राम कराल

पिंपरीत चौरट्यांचा धुमाकुळ ; ४८ तासांत तीन  घटना  - Marathi News | often theft in pimpri, Three cases in 48 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत चौरट्यांचा धुमाकुळ ; ४८ तासांत तीन  घटना 

पिंपरी चिंचवड परिसरात धुमाकूळ घातला असून गेल्या ४८ तासांत तीन घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. ...

विश्वचषकापूर्वीच इंग्लंडच्या कर्णधारावर बंदी - Marathi News | England's captain's one match ban before World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकापूर्वीच इंग्लंडच्या कर्णधारावर बंदी

सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के रक्कम मॉर्गनला दंड म्हणून द्यावी लागणार आहे. ...