Marathi viral joke | ह्याला म्हणतात काटकसर! 
ह्याला म्हणतात काटकसर! 

मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे. 

.

.

मुलगी - मी बॉरबॉन बिस्किटाच्या वरची साखर वापरून चहा करते.

 .

.

स्थळ - सांगायची गरज आहे?

Web Title: Marathi viral joke

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.