लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कन्हैया कुमार बेगुसरायमधून पिछाडीवर - Marathi News | lok sabha election 2019 Kanhaiya Kumar Beigasarai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्हैया कुमार बेगुसरायमधून पिछाडीवर

बेगुसराय हा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे कन्हैया कुमार ही निवडणूक जिंकेल असे मत व्यक्त केले जात होते. ...

पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त.. - Marathi News | Delay in pune results.. More than problem in counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त..

पुणे लोकसभा मतदार संघात अतिशय संथ गतीने मोजणी होत असून दुपारी अडीच वाजेपर्यंत 6 वी फेरी संपली नव्हती... ...

राज्यातील जनतेने दिलेला कौल अभूतपूर्व, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Chief Minister Devendra Fadanvis response to Lok saba Election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील जनतेने दिलेला कौल अभूतपूर्व, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला असून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. ...

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा सुरूच राहणार : प्रकाश राज - Marathi News | Lok Sabha Election 2019 My struggle for secular India will continue: Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा सुरूच राहणार : प्रकाश राज

प्रकाश राज सेंट्रल बंगळुरूमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या ठिकाणी त्यांना मोठा पराभव सहन करावा लागणार आहे. प्रकाश राज हे तिसऱ्या स्थानी असून येथून भाजपचे उमेदवार पी.सी. मोहन आघाडीवर असून दुसऱ्या स्थानी काँग्रेसचे रिझवान अर्शद आहेत. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार  - Marathi News | Lok Sabha election results 2019: No expected results, but people decision agree; Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार 

अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत ...

रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: जनतेला दिलेला कौल मान्य- अनंत गीते - Marathi News | Raigad Lok Sabha election results 2019: people trends accepted: Anant Geete | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: जनतेला दिलेला कौल मान्य- अनंत गीते

शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

हरयाणात मोदी लाटेचा तडाखा, भाजपाला सर्वच जागांवर आघाडी  - Marathi News | Modi hit the wave in Haryana, the BJP has won all the seats of loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात मोदी लाटेचा तडाखा, भाजपाला सर्वच जागांवर आघाडी 

हरयाणातील सोनिपत मतदारसंघात भाजपचे उमेदवार रमेश चंद्र कौशिक यांनी कॉंग्रेसच्या भूपेंद्रसिंह हुडडा यांच्यावर कायम आघाडी घेतली आहे. ...

पाहा सनी देओलच्या कुटुंबियांचे फोटो, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आईसोबतचे अनेक फोटो - Marathi News | Rare Picture Of Sunny Deol's family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा सनी देओलच्या कुटुंबियांचे फोटो, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आईसोबतचे अनेक फोटो

पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता सनी देओल आघाडीवर आहे. पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो... ...

ईशान्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019: किरीट सोमय्यांचा कापला पत्ता, कोटक ठरले हुकमी एक्का   - Marathi News | Mumabi North East Lok Sabha Election 2019 live result & winner: Manoj Kotak VS Sanjay Dina Patil Votes & Results  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019: किरीट सोमय्यांचा कापला पत्ता, कोटक ठरले हुकमी एक्का  

Mumabi North East Lok Sabha Election Results 2019: सावध भूमिका भाजपसाठी ठरली फायद्याची ...