लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात - Marathi News | These are symptoms of skin cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात

त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. ...

...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज - Marathi News | ... Otherwise i Will hang myself in public; Kejriwal gets third Challenge from Gautam Gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज

गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ...

कोकणकन्येनं ओलांडली 'रेष'; कबड्डी लीगमध्ये पुरुष संघाला प्रशिक्षण देणार रत्नागिरीची लेक - Marathi News | sneha karnale coaching mumbai che raje team in upcoming indo international kabaddi league | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोकणकन्येनं ओलांडली 'रेष'; कबड्डी लीगमध्ये पुरुष संघाला प्रशिक्षण देणार रत्नागिरीची लेक

खेळात स्त्री-पुरुष हा भेदभाव असता कामा नये आणि कोणताही खेळ असा भेदभाव शिकवत नाही. ...

पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो '' - Marathi News | Tourists always prefer to go to Tamhni Ghat road, but road of forest department. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो ''

निसर्ग संपदेचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींची वर्षभर ताम्हिणी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते... ...

'...तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान केलं नसतं' - Marathi News | Lok Sabha Election 2019 mayawati attacks on pm modi says he is not backward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान केलं नसतं'

राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान मोदी मागास जातीचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मत: मागास किंवा ओबीसी असते तर आसएसएसने त्यांना पंतप्रधान केलं नसतं, असही मायावती यांनी म्हटले. ...

पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | death of old aged women due to dog bite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

पिसाळलेल्या कुत्र्याने ल्याले जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने एका वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ...

डुप्लिकेट उन्हात उभा, गंभीर स्वत: एसी कारमध्ये बसून; फोटो व्हायरल - Marathi News | Duplicate standing in the sun, Gautam Gambhir sat in car's AC; Photo viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डुप्लिकेट उन्हात उभा, गंभीर स्वत: एसी कारमध्ये बसून; फोटो व्हायरल

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. ...

'धोनी सामन्याचं 'भविष्य' ओळखतो, ते कसब विराटला जमत नाही!' - Marathi News | world cup 2019 virat kohli dont have match reading skill which ms dhoni have says his childhood coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनी सामन्याचं 'भविष्य' ओळखतो, ते कसब विराटला जमत नाही!'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं अनेकदा धोनीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ...

स्टीव्हन स्मिथची बॅट तळपली, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली - Marathi News | Steve Smith continues good form as Australia defeat New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्हन स्मिथची बॅट तळपली, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली

एका वर्षांच्या बंदीनंतर राष्ट्रीय संघात परतलेल्या स्टीव्हन स्मिथने सलग दुसरे अर्धशतक झळकावले ...