पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, नालासोपारा, विरार या भागांत मागील वर्षी जास्त प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्याने या वर्षी या ठिकाणी १५४ पंप मशीन बसविण्यात येणार आहेत. ...
हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरजकुमार देसाईविरुद्ध गुरुवारी आझाद मैदान पोलिसांनी ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले. चुकीचा अहवाल दिल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून १६४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. ...
बंदी असलेल्या माओवाद्यांकडून सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले. आयएपीएल (इंडियन असोसिएशन्स पिपल्स लॉयर्स) ही संघटना प्रतिबंधित सीपीआय (एम) च्या पैशावर चालत असल्याची माहिती पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांद्वारे उजेडात आणली. ...
दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब दोडतले यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
बिहारमधील मुलींच्या हत्याकांडानिमित्ताने निवारागृहे, मुलींची वसतिगृहे, आश्रमशाळा फारशी सुरक्षित नसल्याचे वास्तव पुन्हा समोर आले. ‘बेटी बचाओ’चा नारा दिला जात असताना त्यांच्या वाट्याला आलेले हे नष्टचर्य थांबविणार कोण? ...
दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. याला कारण म्हणजे कमी होत चाललेला पाऊस, मोठ्या प्रमाणात जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा, वाढता पाण्याचा वापर व पाण्याचा अपव्यय. ...
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. लोकप्रियतेच्या चार्टवर रणवीर-दीपिका १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत. ...