आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. ...
मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या वादळी खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने महिला आयपीएल स्पर्धेत गुरुवारी व्हेलॉसिटी संघाविरुद्ध 3 बाद 142 धावा उभ्या केल्या. ...
शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला ...
साधारण मागील सव्वा वर्षांपासून ठप्प झालेल्या एनजीटीच्या कामांना सरकारकडून अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या जुलैपासून अनेक वर्ष प्रलंबित असलेले दावे निकाली लागणार आहेत ...