लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सलग ८२ तास क्रिकेट खेळणारा विक्रमवीर तुरुंगात, MSK प्रसादांची तक्रार पडली महागात - Marathi News | Guinness World Record holder for cricket arrested on BCCI chief selector's complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलग ८२ तास क्रिकेट खेळणारा विक्रमवीर तुरुंगात, MSK प्रसादांची तक्रार पडली महागात

बी नागराजूने एमबीए पूर्ण केलं असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकण्याची त्याची इच्छा होती. ...

Video : 'आरे मी मुंडेसाहेबांची लेक आहे', पंकजा मुंडेंची 'मनसे' मिमिक्री व्हायरल - Marathi News | Video: 'Aare me is the daughter of Mundesaheb', Pankaja Munde's 'MNS' Mimicry Viral video | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video : 'आरे मी मुंडेसाहेबांची लेक आहे', पंकजा मुंडेंची 'मनसे' मिमिक्री व्हायरल

महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे यांची एक वेगळीच ओळख आहे. ...

किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून - Marathi News | murder of person in hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून

किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडी येथील म्हाळूंगे चौकाजवळील पुराणिक कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली. ...

रिक्षाच्या डिक्कीतून दागिने लंपास :दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविला - Marathi News | stolen money from auto rickshaw : two lakh 82 thousand five hundred rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाच्या डिक्कीतून दागिने लंपास :दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविला

दोन चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवासाच्या वेळी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून दोघांनी एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचे दागिने लांबविले. ...

Setters Movie Review : कलाकारांच्या अभिनयाने तारलेला 'सेटर्स' - Marathi News | Setters Movie Review : | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Setters Movie Review : कलाकारांच्या अभिनयाने तारलेला 'सेटर्स'

स्पर्धा पेपरचे पेपर सेट करणाऱ्या अशाच सेटर्सवर आधारित हा चित्रपट आहे. ...

गरोदर विवाहितेची आत्महत्या : नव-यासह दोन जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Suicide by pregnant women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरोदर विवाहितेची आत्महत्या : नव-यासह दोन जणांवर गुन्हा दाखल

सासु-सासरे आणि नवरा यांच्या सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन सात महिन्याच्या गरोदर विवाहितेने तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ...

आजारी बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा बुडून मृत्यू   - Marathi News | A brother's who came to meet the sick sister drowned in death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा बुडून मृत्यू  

घोडेगाव जवळील घोडनदीवर बांधण्यात आलेल्या गोनवडी बंधा-यामध्ये भीमाशंकर अरूण उपासे (वय २५) रा. देगाव, जि. सोलापुर हा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. याबाबत संजय आर्वीकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.   ...

लग्न कधी करायचे याबाबत विचारणा केल्याने प्रेयसीला दिले गरम चावीचे चटके - Marathi News | boy harressed his girlfriend as she ask for marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न कधी करायचे याबाबत विचारणा केल्याने प्रेयसीला दिले गरम चावीचे चटके

प्रेयसीनी लग्न कधी करायचे असे विचारल्याने प्रियकराने लायटरने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...

महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले - Marathi News | Mahindra stopped production of the first electric car e2o in the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. ...