लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तब्बल 4 तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर   - Marathi News | The youth drowned in the water, after 4 hours the bodies were out of water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तब्बल 4 तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर  

लोकमत समाचारचे पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे थोरले सुपुत्र राजकुमार वर्मा वय 33 वर्ष रा. स्टेशन रोड मलकापूर हे नातेवाईक मित्रमंडळींच्या परिवारासह दुपारी नरवेल परिसरातील कोटेश्वर मंदिरावर दर्शनाकरिता गेले होते. ...

रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल, उमेदवारी जाहीर होताच गडकरींचा विश्वास - Marathi News | I will win with an even better margin this time, nitin gadkari says in delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल, उमेदवारी जाहीर होताच गडकरींचा विश्वास

भाजपाने देशातील 184 उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील पहिल्या यादीत दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. ...

धक्कादायक ! शास्त्रज्ञाच्या पत्नीवर पुजाऱ्याने केला बलात्कार  - Marathi News | Shocking The rape on the scientist's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! शास्त्रज्ञाच्या पत्नीवर पुजाऱ्याने केला बलात्कार 

शास्त्रज्ञ पतीकडून ३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला.  ...

बेरंग होण्याचे प्रमाण यंदा घटले; धुळवडीदरम्यान ४३ जण रुग्णालयात दाखल  - Marathi News | The colorlessness decreased this year; 43 people were hospitalized during Dhulewadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेरंग होण्याचे प्रमाण यंदा घटले; धुळवडीदरम्यान ४३ जण रुग्णालयात दाखल 

यावेळी रंगपंचमीतून बेरंग होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सर्व रुग्णालयातील अधिष्ठात्यांनी सांगितले.   ...

ok sabha 2019 लातुरात भाजपाने अखेर चेहरा बदलला ; जि. प. सदस्य सुधाकर शृंगारेंना तिकीट - Marathi News | ok sabha 2019 The BJP finally changed its face; District Par. Member Sudhakar Shringarna Ticket | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ok sabha 2019 लातुरात भाजपाने अखेर चेहरा बदलला ; जि. प. सदस्य सुधाकर शृंगारेंना तिकीट

ok sabha 2019 : प्रगतीपुस्तक बरे तरी खासदारांचा अपेक्षेप्रमाणे पत्ता कट ...

'त्या' वाहनचालकावर रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याने गुन्हा दाखल - Marathi News | The 'driver' has filed a complaint against the driver for damages of railway property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' वाहनचालकावर रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याने गुन्हा दाखल

 मोठागाव येथे जीपची रेल्वे फाटकाला धडक ...

अनिल कपूर यांच्यामुळेच त्यांची दुसरी लेक रिया अभिनयापासून दूर, काय आहेत ती कारणं? - Marathi News | Anil Kapoor didnt wanted her daughter Rhea in acting field, know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांच्यामुळेच त्यांची दुसरी लेक रिया अभिनयापासून दूर, काय आहेत ती कारणं?

'वेकअप सिद' चित्रपटाच्या सेटवरील पहिल्याच अनुभवात कल्पना आली होती की अभिनेत्री बनू शकणार नाही असं रियाने या मुलाखतीत सांगितले.  ...

नगरमध्ये भाजपाकडून डॉ. सुजय विखे रिंगणात, दिलीप गांधी यांचा पत्ता कट - Marathi News | sujay vikhe will contest lok sabha election 2019 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये भाजपाकडून डॉ. सुजय विखे रिंगणात, दिलीप गांधी यांचा पत्ता कट

भाजपकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी होणार आहे. ...

इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी - Marathi News | England batsman scored 25 off 100 balls; Six sixes in the overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी

इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू विल जॅक्सच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद गुरुवारी अनुभवला. ...