आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. ...
माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याला विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ वाटत नाही. आयपीएल संदर्भात त्याची तुलना भारताचा माजी कर्कणधार महेंद्रसिंह धोनी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मासोबत करता येणार नाही असे त ...
अल्पसंख्य समाजातर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये फक्त ‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) उत्तीर्ण झालेलेच शिक्षक नेमण्याची सक्ती सरकार करू शकते का, हा मुद्दा आता निर्णयासाठी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे जाणार आहे. ...
उन्हाळ्याच्या झळांनी विदर्भ तापू लागला असतानाच बुधवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया जिल्ह्याला वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आंब्यासह भाजीपाला पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले असून, होळीच्या उत्साहावरही विरजण पडले. ...