गेल्या ३० वर्षांपासून भाजपाने स्वत:कडे राखून ठेवलेला घाटकोपर पूर्व विधामसभेतील गडात पारंपरिक मतदार भाजपाला साथ देणार का? हे उमेदवार कोण असेल? यावर निश्चित होणार आहे. त्यात, काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे या भागात भाजपाची पकड मज ...
मालाड पूर्वेकडील वनविभागाच्या हद्दीमध्ये वड, पिंपळ, पेरू, फणस, आंबा, काजू, इलायती चिंच आणि आवळा इत्यादी फळझाडे आणि फुलझाडांची लावगड करण्यात आली आहे. ...
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे या वेळच्या निवडणुकांचा विचार करताना पूर्वी काय काय घडले (बिघडले) याचा अभ्यास करणे स्वारस्याचे आहे. ...
कामगारांच्या हितासाठी राजकीय मतभेद विसरून संघटनेला प्राधान्य देण्याचा निर्णय माथाडी नेत्यांनी घेतला आहे. यामुळे शनिवारी एपीएमसीमध्ये होणाऱ्या मेळाव्याला कोणत्याच पक्षाच्या मोठ्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. ...
जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दुरुस्तीचे सुमारे १४४ कोटींचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जेएनपीटी अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. ...
जागतिक तापमानाचे संवर्धन आणि त्याबाबतची जाणीव होण्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या माध्यमातून २३ मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून १९५० पासून साजरा केला जातो. ...
रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. ...