काँग्रेस उमेदवारी अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला आहे. जिल्हाधिका-यांनी याबाबत दाखल झालेले आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला असून मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. ...
ठाण्याच्या सावरकरनगर येथून भरकटलेली ९० वर्षीय विजयमाला या वृद्ध महिलेला एका रिक्षा चालक महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी आणले. पुढे सोशल मिडियाच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटूंबियांशी तिची भेट घडवून आणल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ...
गिरीश बापट यांच्याविरोधात तर मी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेत तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेईल हे सारे वाक्य करणारे काकडे आणि त्यांचा सुरुवातीचा जोश खरा तर कमालीचाच होताच... ...