लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस - Marathi News | Rainfall in Ambernath-Badalapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. ...

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल - Marathi News | What is in the black box of Modi's helicopter? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल

 लोकसभा निवडणुकाचा प्रचार ऐन रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. ...

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: little girl give best wishes to David Warner, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा द्यायला आली नन्ही परी, पाहा व्हिडीओ

सामना सुरु होण्यापूर्वी वॉर्नर सराव करत होता. त्यावेळी एका नन्ही परीने त्याला आवाज दिला. ...

या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स - Marathi News | Because of this reason, this year, Bollywood's O Slebes can not rule out voting rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स

लोकसभा निवडणुकीला नुकतीच सुरूवात झाली असून सगळीकडे निवडणूकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूडचे काही कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. ...

IPL 2019 KKR vs CSK : कोलकाताची पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर - Marathi News | IPL 2019 KKR vs CSK: Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 5 wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs CSK : कोलकाताची पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर

IPL 2019 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. ...

IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय - Marathi News | IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय

हैदराबाद, आयपीएल २०१९ : एकेकाळी अव्वल स्थानावर असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे. आज हैदराबादचा सामना ... ...

बदनामी करण्याची धमकी देत मागितली २ लाखांची खंडणी - Marathi News | demand 2 lakh rupees by threatening for defamation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बदनामी करण्याची धमकी देत मागितली २ लाखांची खंडणी

लग्नापुर्वी मुलीबरोबर अनैतिक संबंध होते, असे सगळीकडे सांगून तिची बदनामी करीन अशी धमकी देत मुलीच्या आईकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - Marathi News | Again arguments over EVM, Opposition preparing to go to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ महिलांची फसवणूक - Marathi News | fraud by saying to give loan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ महिलांची फसवणूक

पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने १९ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...