वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले. ...
लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले असताना भाजपचे मुरादाबादमधील उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मात्र यंदा आपला पराभव निश्चित असल्याचे मुलाखतीत सांगून टाकले. ...
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून चुकीची आणि खोटी जाहिरात केली जात आहे. शेतकरी कर्जमाफीबाबतची ही खोटी जाहिरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून, या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...
ज्या धोरणांचा स्वीकार राज्यघटनेने तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाऱ्या मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांना जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीच प्रचारबंदी करायला हवी. ...