लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2019 CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये, दिल्लीला पुन्हा अपयश - Marathi News | IPL 2019 CSK vs DC Live Update In Marathi: Chennai Super Kings vs Delhi Capitals Match Highlights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये, दिल्लीला पुन्हा अपयश

विशाखापट्टणम,  आयपीएल 2019  : पहिल्या षटकापासून  दिल्ली कॅपिटल्सवर  नशीब रुसलेलं पाहायला मिळालं. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ... ...

आमच्यासोबत का फिरत नाही विचारत टोळक्याची तरुणाला मारहाण  - Marathi News | Why your not coming with us and boys group beat another boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्यासोबत का फिरत नाही विचारत टोळक्याची तरुणाला मारहाण 

क्षुल्लक कारणावरून झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आमच्यासोबत का फिरत नाही असा प्रश्न विचारत तरुणाला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ...

औरंगजेब, दुर्योधन, जल्लाद आणि बरेच काही... मोदींच्या जाळ्यात काँग्रेस अडकली! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Aurangazeb, Duryodhan and many more; congress trapped in Narendra Modi nets  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औरंगजेब, दुर्योधन, जल्लाद आणि बरेच काही... मोदींच्या जाळ्यात काँग्रेस अडकली!

मोदी यांनी लावलेल्या पिंजऱ्यात काँग्रेस अडकली हे मान्य करावे लागेल. ...

पोस्टातल्या गुंतवणुकीवर दर महिन्याला मिळणार 5,500 रुपये अन् 'हे' चार जबरदस्त फायदे - Marathi News | post office best investment scheme can get good monthly interest rate on income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टातल्या गुंतवणुकीवर दर महिन्याला मिळणार 5,500 रुपये अन् 'हे' चार जबरदस्त फायदे

पोस्ट ऑफिसमध्ये मासिक गुंतवणूक योजना म्हणजे पीओएमआयएसमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकतो. ...

... म्हणून शाहीद आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात कोहली हा एकमेव भारतीय! - Marathi News | Shahid Afridi reveals why he chose Virat Kohli over Sachin Tendulkar and MS Dhoni in his all-time World Cup XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून शाहीद आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात कोहली हा एकमेव भारतीय!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघ अकरा जणांचा संघ जाहीर केला. ...

दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक  - Marathi News | Seven people arrested in Dapodi due to quarrel in police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक 

पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Mother's Day : 'या' दिवशी आईसाठीच नाही तर सासुबाईंसाठीही घ्या स्पेशल गिफ्ट्स - Marathi News | Mothers day 2019 gift ideas for mother in law | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Mother's Day : 'या' दिवशी आईसाठीच नाही तर सासुबाईंसाठीही घ्या स्पेशल गिफ्ट्स

अनेकदा असं सांगितलं जातं की, लग्नानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जातं. खासकरून एका मुलीचं. पण जर या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकनातून पाहिलं तर तुमच्या लक्षात येइल की, तुम्ही काहीही गमावलेलं नाही, तर तुम्ही काही गोष्टी तुम्ही मिळवल्या आहेत. ...

मेरा टाईम आएगा...! रॉबर्ट वाड्रांचे राजकारणात एन्ट्रीचे संकेत? - Marathi News | My time will come...! Signs of Robert Vadra's entry into politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेरा टाईम आएगा...! रॉबर्ट वाड्रांचे राजकारणात एन्ट्रीचे संकेत?

मुंबईतील मुंबादेवीच्या दर्शनाला वाड्रा आज आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. ...

...तर ठामपा मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करू; आनंद परांजपेंचा इशारा - Marathi News | ncp leader anand paranjape slams tmc and bjp | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :...तर ठामपा मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करू; आनंद परांजपेंचा इशारा

भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील  समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे. गोरगरीब शेतकरी आपली उत्पादने विकण्यासाठी ठाण्यात येत असतील ... ...