भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ...
हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे. ...
एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या (प्रभादेवी) जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जीवांचे बळी गेले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. ...
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्यांच्या वरिष्ठ संघासह अन्य संघांच्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागितले आहेत. प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षकाला १२ लाख रुपये बोनस रक्कम देण्याच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे. ...
पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. यामुळे हजेरीची नोंदच न झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. ...
घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मेट्रो वन कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त निधी किंवा कोणतीही हमी देण्यास नकार दिला आहे. ...
कोकेनच्या तस्करीप्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांना शुक्रवारी कलिना विद्यापीठ परिसरातून अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष आठने ही कारवाई केली आहे. ...