लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'...तर मी सनी देओल यांना गुरुदासपूरमधून लढू दिले नसते' - Marathi News | '... so I would not have allowed Sunny Deol to fight in Gurdaspur.' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर मी सनी देओल यांना गुरुदासपूरमधून लढू दिले नसते'

पंजाबमधील गुरुदासपूरमधून सनी देओल भाजपतर्फे रिंगणात उतरले आहेत. ...

३ हजार टन कचऱ्याची श्रमदानातून विल्हेवाट; आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविली मोहीम - Marathi News | 3 thousand tons of waste disposal; Campaign implemented for the birthday of Appasaheb Dharmadhikari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३ हजार टन कचऱ्याची श्रमदानातून विल्हेवाट; आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविली मोहीम

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या १४ मे रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...

तारापूर एमआयडीसीमध्ये विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही झाली बाधा - Marathi News |  Three deaths due to poisonous air in Tarapur MIDC; The doctor who treated him was also barred | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तारापूर एमआयडीसीमध्ये विषारी वायुमुळे तिघांचा मृत्यू; उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही झाली बाधा

दुर्घटनेवेळी ४ हेल्पर कारखान्यात होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. ...

‘टायझर ईझी कॉटन’ श्रेणीला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद - Marathi News |  Great response from Maharashtra to 'Tiger Easy Cotton' category | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टायझर ईझी कॉटन’ श्रेणीला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद

लोकप्रिय ब्रँड ‘टायझर’ने नुकत्याच सादर केलेल्या ‘ईझी कॉटन’ या शर्टस् आणि ट्राऊझर्सच्या श्रेणीला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ...

प्रशासकीय बदलांमध्ये राखला ज्येष्ठ, कार्यक्षम अधिकाऱ्यांचा मान - Marathi News |  The value of senior, efficient officers in administrative changes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासकीय बदलांमध्ये राखला ज्येष्ठ, कार्यक्षम अधिकाऱ्यांचा मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील मोजके पण मोठे प्रशासकीय बदल करताना ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून प्रशासनामध्ये एक चांगला संदेश दिला. प्रशासकीय वर्तुळामध्ये त्याचे स्वागत होत आहे. ...

देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन - Marathi News | Fear of patriotism, issue of development disappeared - Kumar Ketkar; Three books of Raju Nayak are published in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन

देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. ...

नवी पिढी घडविण्यासाठी १५ कोटींचे तीन भूखंड दान - Marathi News |  Three plots of 15 crores donation to build a new generation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवी पिढी घडविण्यासाठी १५ कोटींचे तीन भूखंड दान

पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. ...

एटीएममध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; व्हिडीओ ट्विट केल्यावर ठाण्यातील तरुणाला अटक - Marathi News | Atrocities against the girl in the ATM; Thane youth arrested on video tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएममध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; व्हिडीओ ट्विट केल्यावर ठाण्यातील तरुणाला अटक

लुंडच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढत असताना, तरुणीला अडचण निर्माण होत होती. त्याच दरम्यान तेथे आलेल्या तरुणाने तिला मदत करू का, असे विचारले. ...

कोकणातील विशेष मेल, एक्स्प्रेसकडे प्रवाशांचे दुर्लक्ष - Marathi News |  Express special mail from Konkan, passenger passengers ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील विशेष मेल, एक्स्प्रेसकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

कोकणात प्रवास करण्यासाठी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मांडवी या मेल, एक्स्प्रेस प्रसिद्ध आहेत. ...