कदाचितच असं कोणी असेल ज्या आंबा आवडत नाही. सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही फळांच्या राजाची आवाक वाढली आहे. ...
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
ICC World Cup 2019: इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. ...
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ...
गेम ऑफ थ्रोन्सची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनसने लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लग्नानंतर या नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ...
आतापर्यंत हिंदीत काम केलेली अभिनेत्री सई देवधर आता घेणार मराठीत 'उडाण' ...
अटकेतील पाच आरोपींना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे. ...
'तु अशी जवळी राहा' मालिकेतील' अभिनेत्री तितीक्षाचा फोन का असतो कायम लॉक? ...
नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत व काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरणार आहे असं खात्रीने सांगतो असं शिवसेनेने म्हटलं आहे. ...