लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. ...
मनसेचे प्रभाव असलेल्या मतदारासंघात नोटांना 10 हजारांहून अधिक मतदान झालं आहे. निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 10 सभा घेऊन भाजपाविरोधी प्रचार केला. ...
यंदा अनेक सुपरहिट स्टार्सनी राजकारणात पदार्पण करत, निवडणूक लढवली. मोदी लाटेवर स्वार झालेल्या यापैकी अनेक स्टार्सचा ‘पॉलिटिकल डेब्यू’ हिट झाला. पण अनेक स्टार्सचा राजकीय प्रवेश मात्र पुरता फसला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या अफेअरच्या रोज काही तरी नव्या चर्चा ऐकायला मिळतात. ...
बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी मोठा विजय झाला आहे. विद्यमान खासदार काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला आहे. ...