लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाणीकपातीमध्ये आणखी वाढ नाही - Marathi News | There is no increase in watercountry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणीकपातीमध्ये आणखी वाढ नाही

पाऊस थोडासा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने पाणीकपात आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाणे महापालिकेने पाणीकपात ३० तासांचीच असेल व त्यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा लाभला आहे. ...

आधी मीरा-भाईंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायीचा वाटा मागा, शिवसेनेचा भाजपला सल्ला - Marathi News | First talk of Meera-Bhayander, then only ask for Shiva's BJP's share of the votes, and Shiv Sena's BJP advice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी मीरा-भाईंदरचे बोला, मगच ठाण्यात स्थायीचा वाटा मागा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. ...

पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी - Marathi News | Drinking water well gets turbid water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी

शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे. ...

अग्निशमन दलाचा परवाना ३५० खाजगी क्लासेसना नाही - Marathi News | Fire brigade license does not have 350 private classes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन दलाचा परवाना ३५० खाजगी क्लासेसना नाही

सूरत येथे खाजगी क्लासेसमधील आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ...

बोईसरमधील फर्निचरची १९ दुकाने खाक - Marathi News | 19 shops in furniture at Boisar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोईसरमधील फर्निचरची १९ दुकाने खाक

बोईसर पूर्वे कडील चिल्हार रस्त्यावरील गुंदले गावाच्या हद्दीत सलग एकाला एक लागून असलेल्या फर्निचरची १९ दुकाने सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत खाक झालीत. ...

केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत - Marathi News |  There are only 150 schools in Vasai-Virar this year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :केवळ वसई-विरारमध्ये यंदाही १५० शाळा आहेत अनधिकृत

पालघर जिल्हा परिषदेने वसई विरारमधील १५० शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. ...

पुलाच्या दुरुस्तीचे काम लष्कराकडे सोपवा! - Marathi News | To repair the bridges, hand over to the army! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुलाच्या दुरुस्तीचे काम लष्कराकडे सोपवा!

पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या. ...

मुलाच्या उत्कर्षासाठी आईने स्वपक्षाला बगल - Marathi News | The mother is next to herself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाच्या उत्कर्षासाठी आईने स्वपक्षाला बगल

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधली होती. ...

पत्रकाराला मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against the journalist | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पत्रकाराला मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...