लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विनोद तावडेंचा गृहपाठ कच्चा : डॉ. श्रीपाद जोशी यांचा पलटवार - Marathi News | Vinod Tawde's homework is weak : Dr. Shripad Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनोद तावडेंचा गृहपाठ कच्चा : डॉ. श्रीपाद जोशी यांचा पलटवार

तावडे यांच्याबद्दल मला व्यक्तिगत आदर आहे. मात्र, त्यांच्याकडून असल्या वैयक्तिक विधानबाजींची अपेक्षा नाही. ...

'बिग बॉस मराठी 2': 'या' कारणांवरुन नेहा आणि टीममध्ये पेटला वादंग - Marathi News | Argument in neha and team regarding whom to fail shiv or rupali in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी 2': 'या' कारणांवरुन नेहा आणि टीममध्ये पेटला वादंग

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये प्रत्येक टीमने विद्यार्थी झालेल्या सदस्यांना नापास करायचे आहे.   ...

घराणेशाहीमुळे 'लोजपा'मध्ये फूट; नाराज नेत्यांनी स्थापला नवीन पक्ष - Marathi News | LJP split due to dynasty; New parties were formed by angry leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराणेशाहीमुळे 'लोजपा'मध्ये फूट; नाराज नेत्यांनी स्थापला नवीन पक्ष

दरम्यान पक्षांतर करून आलेल्या लोकांना पक्षप्रमुखांकडून तिकीट देण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी पक्षात पायघड्या टाकल्या जात आहेत. लोजपामध्ये केवळ कुटुंबियांना प्राधान्य देण्यात येते असा, आरोप देखील शर्मा यांनी केला. ...

मोशीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून - Marathi News | The youth murder from old quarrel issues in moshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोशीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून

जुन्या भांडणाचा राग मनात धरून दगडाने मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ...

पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ  - Marathi News | The patient's entire bill will be waived In case of death during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ 

महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बहुतांश रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते... ...

लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न? - Marathi News | Alia Bhat's big disclosure about marriage, who was married to Aliya? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न?

अफेअरनंतर आता दोघेही कधी लग्न करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Deepika Padukone signs Ranveer Singh starrer '83' for Rs 14 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनानंतर ही अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन, फी ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नानंतर पहिल्यांदाच '83' सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा दीपवीरच्या जोडीसाठी खास आहे. ...

ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा!  - Marathi News | mamata banerjee threatens action against kolkata doctors says its bjp conspiracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा! 

"एका पोलिसाचा ड्युटीवर असताना मृत्यू होतो. मात्र, पोलीस संपावर जात नाहीत" ...

ममतांच्या अतिरेकामुळेच बंगालात सुस्तावलेला हिंदू जागा झाला- उद्धव ठाकरे - Marathi News | Due to the excessive force of Mamata, Hindu place in Bengal came to haunt - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ममतांच्या अतिरेकामुळेच बंगालात सुस्तावलेला हिंदू जागा झाला- उद्धव ठाकरे

भाजपाबरोबर युती झाल्यानंतर शिवसेनेनं थेट ममता बॅनर्जींवरच निशाणा साधला आहे. ...