रस्त्यावरील पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेने अनधिकृतपणे वाहन उभे करणाऱ्यांकडून एक हजार ते दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय नुकताच घेतला. ...
सैन्य दलात भरती होऊन कर्नल होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून उत्तर प्रदेशातील तरुणाने सैन्य दलाच्या पोषाखात थेट विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ...
मुलुंडच्या मर्डर मिस्ट्रीचा ५ महिन्यांनी उलगडा करण्यास नवघर पोलिसांना यश आले आहे. योगेश राणे असे आरोपीचे नाव असून, तो आधीच्याच घटनास्थळी तिस-या हत्येच्या प्रयत्नात असताना नवघर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ...
मंत्रालय, तसेच विधानभवनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली. सहार पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आयपीएल-१२ मधील विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने काढलेल्या विजयी रॅलीबद्दल माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केल्यानंतर, मुंबई पोलिसांनी संघाच्या आयोजकाकडून ३ लाख ५५ हजार रुपये वसूल केले आहेत. ...