लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: आर्थिक वादातून अभिषेक मिलसमोर मोठा तणाव, गेटवर आवाडे गटाच्या कामगारांचा ठिय्या; मोठा पोलिस बंदोबस्त - Marathi News | tension in front of Hupari Abhishek Mill due to financial dispute in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आर्थिक वादातून अभिषेक मिलसमोर मोठा तणाव, गेटवर आवाडे गटाच्या कामगारांचा ठिय्या; मोठा पोलिस बंदोबस्त

गोकुळ शिरगाव : तामगाव (ता. करवीर) हद्दीतील हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी माजी आमदार ... ...

कस्तुरी काय असते आणि बाजारात त्याला किती किंमत मिळते? - Marathi News | Kasturi price and how to identify original kasturi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कस्तुरी काय असते आणि बाजारात त्याला किती किंमत मिळते?

कस्तुरी येते कुठून? खरी कस्तुरी कशी ओळखायची? कस्तुरीला बाजारात किती किंमत मिळते? असे काही प्रश्न लोकांच्या मनात येतात. याच प्रश्नांची उत्तर आज जाणून घेणार आहोत. ...

"मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या..."; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा - Marathi News | I will wait for 96 hours, get Dhananjay Munde's resignation Anjali Damania warns Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या..."; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा

Anjali Damania : सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ९६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ...

धमाकेदार अ‍ॅक्शन अन् ड्रामा... 'पुष्पा २'च्या यशानंतर अल्लू अर्जुन घेऊन येतोय नवा चित्रपट - Marathi News | Allu Arjun New Film After Pushpa 2 Will Be mythological Fantasy On Lord Muruga Directed By Trivikram Srinivas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धमाकेदार अ‍ॅक्शन अन् ड्रामा... 'पुष्पा २'च्या यशानंतर अल्लू अर्जुन घेऊन येतोय नवा चित्रपट

अल्लू अर्जुन आता त्याच्याआवडत्या दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. ...

"चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे..."; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन? - Marathi News | "There is a possibility of a stampede"; What did the Commissioner appeal to the devotees at the Mahakumbh Mela? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे"; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन?

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा आयुक्तांचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

Flower Market : फुलशेतीला पसंती; बाजारात कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Flower Market: Floriculture is preferred; Read in detail how prices are being obtained in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फुलशेतीला पसंती; बाजारात कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Flower Market : मागील महिन्यात वाढलेले फुलांचे भाव आता गडगडले आहेत. त्यातच यंदा फुलशेतीच्या लागवडीत १५ टक्के वाढ झाल्याने भविष्यात भाव वाढतील की नाही, याची फूल उत्पादक शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. ...

विराटचा '५५ मिनिट्स प्लॅन'! धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी किंग कोहलीने आखली खास योजना - Marathi News | Virat Kohli came up with 55 Minutes Plan as he wants to end poor form stint and run drought | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा '५५ मिनिट्स प्लॅन'! धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी किंग कोहलीने आखली खास योजना

Virat Kohli 55 Minutes Plan, Delhi Ranji Trophy : हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झगडत असलेला विराट कोहली दिल्ली रणजी संघात सहभागी होताच खास पद्धतीने सराव करताना दिसला ...

हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला - Marathi News | Hamas uses condoms as weapons gainst israel; Biden was giving $50 million for condom use in Gaza, Elon Musk withheld the funds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्याच्या उद्देशाने कंडोम वितरणासाठी पाच करोड डॉलरचा निधी दिला होता. ...

बोमन इराणी दिग्दर्शित पहिला सिनेमा 'द मेहता बॉईज'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेकाच्या हळव्या नात्याची कहाणी - Marathi News | Boman Irani first film as a director the mehta boys trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोमन इराणी दिग्दर्शित पहिला सिनेमा 'द मेहता बॉईज'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेकाच्या हळव्या नात्याची कहाणी

बोमन इराणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत (boman irani, the mehta boys) ...