लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वसई किल्ल्यातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई - Marathi News | Action on 'those' constructions in Vasai fort | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई किल्ल्यातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. ...

अभिनेता सलमान खानवर दरोड्याचा गुन्हा दाखल - Marathi News | criminal complaint has been filed against actor Salman Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता सलमान खानवर दरोड्याचा गुन्हा दाखल

अंधेरीच्या न्यायालयात ही गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत दाखल; इंग्लंडचे पराभवाचेच पाढे - Marathi News | ICC World Cup 2019: Australia enter semifinals; England lost the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत दाखल; इंग्लंडचे पराभवाचेच पाढे

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहनडरहॉफने यावेळी इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला, तर मिचेल स्टार्कने चार विकेट्स मिळवले. ...

ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma ready to create history in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

हा इतिहास रचताना तो सर व्हिव रीचर्ड्स, शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांना पिछाडीवर टाकू शकतो. ...

मेरठच्या मेडिकल कॉलेजमधील प्रताप; मृतदेहाचे 10 वेळा एक्स रे काढले - Marathi News | Meerut Medical College took X-Rays of dead body 10 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेरठच्या मेडिकल कॉलेजमधील प्रताप; मृतदेहाचे 10 वेळा एक्स रे काढले

जागृती विहार सेक्टरमध्ये एका व्यक्तीने वेगाने कार चालवत अनेक वाहनांना ठोकले होते. ...

निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Half of the medals reached after 17 operations by Niranjan Mukundan para swimmer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने चक्क पाच पदकांची कमाई केली. आता तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नेमका आहे तरी कोण... ...

'जय श्री राम'चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी - Marathi News | Mukhtar Abbas Naqvi chants jharkhand mob lyching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्री राम'चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी

जारखंडच्या सरायकेलामध्ये बाईक चोरी करण्याच्या संशयातून जमावाने तरबेज नावाच्या युवकाला खांबाला बांधून मारहाण केली होती. ...

तुळजापूरला जाताना इंदापूर येथे अपघात; 13 गंभीर जखमी  - Marathi News | Accident in Indapur, going to Tuljapur; 13 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुळजापूरला जाताना इंदापूर येथे अपघात; 13 गंभीर जखमी 

इंदापूर : पुण्याकडून तुळजापूरला जात इंदापूर शहराच्या बाह्यवळण येथील वैष्णवी ढाब्याजवळ पिकअपला कंटेनरने मागील बाजूकडून मंगळवार दि. २५ रोजी दुपारी ... ...

अबब...! कचोरीवाल्याचे वर्षाचे उत्पन्न 1 कोटी; 12 वर्षांत पहिल्यांदाच आली नोटीस - Marathi News | An outlet 'Mukesh Kachori Bhandar' has come under the radar of Commercial Tax department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब...! कचोरीवाल्याचे वर्षाचे उत्पन्न 1 कोटी; 12 वर्षांत पहिल्यांदाच आली नोटीस

मुकेश गेल्या काही वर्षांपासून कचोरी, समोसे विकत आहे. ...