राज्य मंत्रिमंडळ विस्तार प्रकरणी नवनिर्वाचित मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अविनाश महातेकर आणि जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावत चार आठवड्यांत नियुक्तीविरोधात दाखल याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...
जेट एअरवेजच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाल्याने, जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन, इतर भत्ते मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. जेट एअरवेजच्या दिवाळखोरीमुळे जेटचे कर्मचारी देशोधडीला लागले आहेत. ...
दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी राज्यातील धरणांत एकूण केवळ ६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. ...
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली. ...