देशातील प्रत्येक नागरिक संशयित आरोपी असून तो देश, समाजाची फसवणूक करत असल्याचे गृहीत धरल्याप्रमाणे सरकार वागते आहे. यामुळे जनतेचे अधिकार कागदावर ठेवून प्रत्यक्षात ते काढून घेतले आहेत. ...
एखाद्या देशाचा विकास वेगाने व्हायला हवा असेल तर तो सुरक्षित हवा आणि त्यासाठी हवी संरक्षणसिद्धता. हीच बाब कोणत्याही देशाच्या सरकारच्या एकूण नीतीच्या मुळाशी असल्याचा प्रत्यय जी-सॅट सात या भूस्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून ...
गेली काही वर्षे भारताच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेल्या मालदीव या इवल्याशा बेटात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन नवे लोकशाही सरकार सत्तेवर आले आणि अचानक भारत-मालदीव संबंधांवर जमा झालेले मळभ दूर होऊ लागले. ...
नदीला वाहण्यास दोन किनारे लागतात. वाहणारी नदी आणि पूर यात हा फरक आहे की नदीत वाहणारे पाणी हे नियंत्रित असते; मात्र पुरात त्या पाण्याला कसलीही दिशा नसते. आपल्या जीवनऊर्जेला वाहण्यासाठीही एक दिशा हवी असते. ...
आषाढी वारी असो वा कार्तिक पंढरपुरात ‘विठुनामाचा गजर’ ऐकायला येतो़ मात्र शिवसेनेच्या महासभेच्या निमित्ताने ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ ‘आला आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा सोमवारी ऐकायला मिळाल्या. ...
रोजगार आणि गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्ट अप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी केवळ पोकळ घोषणा आणि आश्वासने देण्यात आली. ...
बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेली आहे, असा आरोप पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे. ...
दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा सर्व उत्तर भारतात रविवारपासून थंडीची लाट पसरली असून, सोमवारी श्रीनगरमध्ये रविवारी रात्री ११ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले. ...
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा), राष्ट्रीय लोक दल (रालोद) हे तीन पक्ष आघाडी करण्याची शक्यता आहे. ...