माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मित्राबरोबर नववर्षाच्या आनंद साजरा करुन ते दोघे मोटारसायकलवरुन घरी निघाले होते़ पण, वाटेत त्यांची मोटारसायकल घसरली व मागे बसलेला मित्र जबर जखमी झाला़ . ...
उघड्यावर घाण करणारे, बाटल्या फोडणारे तसेच सार्वजनिक उपद्रव करणारे दर्जा नसलेल्या पर्यटकांवर लक्ष केंद्रीत केल्यास हळूहळू विष प्रयोग करुन हा व्यवसाय मारला जाण्याची भीती उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केली. ...
हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजोलिना जोली हिला कोण ओळखत नाही. हॉलिवूडमध्ये अँजोलिनाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आता कदाचित राजकारणातही अँजोलिना येणार, असे दिसतेय. ...