महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि वजनदार वकील अॅड. उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे 'पॉवरफुल्ल' प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं. ...
एकीकडे त्या रंगभूमीवर काम करत असताना त्यांचा “लव यु जिंदगी” हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमबद्दल कविता लाड मेढेकर फार उत्साहाने बोलतात ...
मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. ...
पूर्वीच्या भांडणावरुन कारने जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील एकाने लागोपाठ चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या लावून मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ...
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण रेल्वेमधून प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळालं नाही तर ते तुमचं जेवण मोफत असणार आहे. ...
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 73.94 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 20 पैशांची घट झाली आहे. ...