आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असून, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. ...
संत वाङ्मयात हा दृष्टांत दर क्षणाला उलगडत जाणाऱ्या आयुष्याला दिला जातो. ‘घडी-विघडी-उघडी’ असे शब्द वापरले जातात. तेव्हा क्रमाक्रमाने उलगडण्याचाच उल्लेख केला जातो. ...
मौलाना आझाद यांच्यावरील पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते डॉ राजेंद्र संजय यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ राजेंद्र संजय आणि संजय सिंग नेगी यांचे आहे. ...
पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले. ...