श्रद्धा कपूर आपल्या आगामी बिग बजेट चित्रपट 'साहो'मधील अॅक्शन सीक्वन्सच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला रवाना झाली आहे. या चित्रपटात ती प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
देव प्रसन्न झाला आणि अचानक लॉटरी लागली की काय घडते हे आपल्याला 'नशीबवान' या चित्रपटात पाहायला मिळते. देने वाला जब भी देता... देता छप्पर फाड के हे हेरा फेरी या चित्रपटातील गाणे नशीबवान हा चित्रपट पाहताना आवर्जून आठवते. ...
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लियोनी अॅपेंडिक्सच्या आजाराने ग्रस्त होती. रिअॅलिटी शो 'स्पील्ट्सविला 11'च्या शूटिंग दरम्यान सनीला पोटात दुखू लागल्यामुळे तिने तत्काळ तपासण्या करून घेतल्यावर अॅपेंडिक्स असल्याचे तिला समजले. ...