...
सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथील मरकळ येथे घडली आहे. ...
शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. ...
ICC World Cup 2019 India vs South Africa : एका चेंडूतून त्याची पॉवर सगळ्यांनाच कळून चुकली. ...
कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले. ...
खांदेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली. ...
साताऱ्याच्या अभिजीत बिचकुलेंची लोकप्रियता बिग बाॅसमुळे आता महाराष्ट्रभर पसरली आहे. ...
आपण बालपणापासून हे बघत आणि ऐकत आलो आहोत की, फोन उचलताच लोक हॅलो म्हणतात. त्यानंतरच इतर गोष्टी बोलायला सुरूवात केली जाते. ...