मालेगाव स्फोटाचे डोंबिवली कनेक्शन असे बोलले गेले होते. आता डोंबिवलीतील शस्त्रांच्या दुकानाचे कनेक्शन कोणाशी व कुलकर्णीचा जहाल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध काय, असा सवाल केला जात आहे. ...
जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. ...
जाती व्यवस्थेमुळे महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मदत नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी मदत नाकारल्यामुळे करपाबाहाल गावातील एका 17 वर्षीय मुलाला आपल्या आईचा मृतदेह हा सायकलवरून अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. ...