स्टार प्लस वाहिनीवरील 'दि व्हॉईस' हा सर्वांत मोठा संगीत सोहळा बनणार असून ह्या शोमध्ये देशातील मोठमोठे संगीत कलाकार एक अल्टिमेट आवाज शोधण्यासाठी एकत्र येत आहेत. ...
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यावरून शिवसेनेत खदखद असून ‘युती करा, अन्यथा आम्हाला उमेदवारी नको’, अशी भूमिका काही खासदारांनी घेतली असल्याचे समजते. ...
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे. ...
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तम प्रशासक असून पंतप्रधानपदासाठी सुयोग्य आहेत असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री व जनता दल (एस)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले. ...