लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन : व्यसनांच्या नशेत धुंद तरुणाई  - Marathi News | World Anti-Drugs Day: youth in Addiction of drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन : व्यसनांच्या नशेत धुंद तरुणाई 

पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ होऊ लागली असून या व्यसनांच्या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे. ...

अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट, पाहा तिचा खास अंदाज - Marathi News | Actress Smita Tambe made her debut for the first time with a glamorous photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट, पाहा तिचा खास अंदाज

करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. ...

लय भारी! या हॅट्सची बातच न्यारी... - Marathi News | Royal Ascot 2019 The Hat Edition | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लय भारी! या हॅट्सची बातच न्यारी...

मित्राच्या लग्नाला जाताना भीषण अपघात, शिक्षणमंत्र्यांच्या मुलाचा मृत्यू  - Marathi News | Accident, son of the minister of education, dies on friend's marriage of uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राच्या लग्नाला जाताना भीषण अपघात, शिक्षणमंत्र्यांच्या मुलाचा मृत्यू 

अरविंद पांडे हे उत्तराखंडचे शिक्षणमंत्री असून त्यांचा मुलगा अंकुर हा मित्राच्या लग्नासाठी फरिदपूरला जात होता. ...

आठवीच्या विद्यार्थ्याने बनविली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन; रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलं कौतुक - Marathi News | Eighth class student who made a solar train, Railway officials appreciated | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवीच्या विद्यार्थ्याने बनविली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन; रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलं कौतुक

Bigg Boss Marathi 2 : गुगलवरही बिचुकलेचीच चर्चा! महेश मांजरेकर,अमोल कोल्हेंना टाकले मागे! - Marathi News | Bigg Boss Marathi 2: abhijeet bichukale search increased in google trends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : गुगलवरही बिचुकलेचीच चर्चा! महेश मांजरेकर,अमोल कोल्हेंना टाकले मागे!

‘बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक अभिजीत बिचुकले सध्या जाम चर्चेत आहे. इतका की, त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले आहे. ...

रखडलेले पाणी प्रकल्प तातडीनं मार्गी लावू; चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन - Marathi News | will complete water projects immediately says kolhapur guardian minister chandrakant patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रखडलेले पाणी प्रकल्प तातडीनं मार्गी लावू; चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील यांचं आश्वासन ...

हा बोका बघू शकत नाही, पण त्याच्या डोळ्यांनीच सर्वांना केलंय घायाळ! - Marathi News | Meet the louie blind cat which is famous in Instagram | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हा बोका बघू शकत नाही, पण त्याच्या डोळ्यांनीच सर्वांना केलंय घायाळ!

सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो शेअर केले जातात. त्यात मांजरीचा वरचा क्रमांक लागतो. आता हीच मांजर बघा ना...हिचं नाव आहे लुई. ...

सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील मुलांना 'जात पडताळणी' प्रमाणपत्राची गरज नाही - Marathi News | The government's decision is not necessary for children of Maratha community to get 'caste verification certificate' vinod tawade says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील मुलांना 'जात पडताळणी' प्रमाणपत्राची गरज नाही

जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...