सर्व अचानक झालेल्या राजकीय नाट्यानंतर काँग्रेसने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका करत एका तासात सर्व आमदारांच्या सह्यांची पडताळणी कशी करण्यात आली असं सांगत विविध प्रश्न उपस्थित केले आहे. ...
Maharashtra News: अजित पवारांनी या आमदारांना फोन करुन बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. परंतु यातील बहुतांश आमदारांना अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याची कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. ...
राज्याच्या सत्ता समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...