ग्लॅमरच्या जगात वावरताना मानसिक तणाव व व्यसनांना बळी पडणा-या अनेक सेलिब्रिटींच्या कथा आपण वाचल्या. ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या या अभिनेत्रीनेची कहाणीही अशीच. ...
तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने मी हे सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे. माझे सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करेल, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले ...
महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आता त्यांच्या संभाव्य मतदारसंघांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
बहुमताचा पाठिंबा असलेले सरकारच सत्तेवर येऊ शकते व असेच सरकार राज्य करू शकते. सरकारला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून नसतो, तर विधानसभेतच तो होऊ शकतो ...
वाहन विकूनही त्या वाहनाचा मालक म्हणून जुन्या मालकाची नावाची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) असेल आणि त्या वाहनाचा अपघात झाला तर अपघात झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी जुन्या मालकाचीच असेल ...