लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिग बॉ़स मराठी २: कोणती टीम होणार विजयी ? - Marathi News | Who's team win in bigg boss house today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉ़स मराठी २: कोणती टीम होणार विजयी ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना बिग बॉसनी एक सरप्राईझ दिले... पहिल्या पर्वातील सदस्य घरामध्ये गेस्ट म्हणून गेले. ...

Ambati Rayudu Retirement: अंबाती रायुडूचं सांत्वन करायला गेला अन् ट्रोल झाला; कॅप्टन कोहलीची खिल्ली - Marathi News | Ambati Rayudu Retirement: Virat Kohli trolled by netizens on his Ambati rayudu tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ambati Rayudu Retirement: अंबाती रायुडूचं सांत्वन करायला गेला अन् ट्रोल झाला; कॅप्टन कोहलीची खिल्ली

Ambati Rayudu Retirement: भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ...

जीडीपी 7 टक्क्यांनी वाढणार; आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर - Marathi News | economic survey tabled in parliament predicted 7 percent GDP growth in FY20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी 7 टक्क्यांनी वाढणार; आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल केला सादर ...

ब्लॅकहेड्स, पिंपल्स, काळ्या डागांनी हैराण असाल तर, वापरा 'हा' एकच घरगुती उपाय! - Marathi News | Beauty benefits of baking soda you should know | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ब्लॅकहेड्स, पिंपल्स, काळ्या डागांनी हैराण असाल तर, वापरा 'हा' एकच घरगुती उपाय!

ग्लोईंग आणि तरूण त्वचा प्रत्येकाला हवी असते. योग्य आहार आणि पुरेशी झोप याने तुमची त्वचा ग्लोईंग राहिलंच याची काही गॅरन्टी नाही. ...

ICC World Cup 2019 : Google चे सीईओ सुंदर पिचाई जेव्हा धोनीचा 'तो' डायलॉग वापरतात... - Marathi News | ICC World Cup 2019 : When Google CEO Sundar Pichai 'quoted' MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : Google चे सीईओ सुंदर पिचाई जेव्हा धोनीचा 'तो' डायलॉग वापरतात...

ICC World Cup 2019 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीला गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी उपस्थिती लावली होती. ...

मी निर्दोष, संघावर केलेल्या आरोपांवर राहुल गांधी कोर्टात ठाम; जामीन मंजूर - Marathi News | Rahul Gandhi has been released on Rs 15000 surety amount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी निर्दोष, संघावर केलेल्या आरोपांवर राहुल गांधी कोर्टात ठाम; जामीन मंजूर

गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याच्या उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणात आपण दोष नसल्याने न्यायालयासमोर सांगितले. ...

इथले पोलीस 'चहा-पाणी' मागत नाहीत; स्वत: देतात! - Marathi News | kalu in rajasthan is indias best police station offers tea snacks to complainants | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथले पोलीस 'चहा-पाणी' मागत नाहीत; स्वत: देतात!

या पोलीस ठाण्यात सर्वांनाच जावंसं वाटेल ...

Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल - Marathi News | Budget 2019: Finance Minister Nirmala Sitaraman team who helps to preparing budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल

अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे आहे. त्यामुळे मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प महत्वपूर्ण आहे. ...

छोट्या पडद्यावरील 'ही' फेव्हरेट सूनबाई करतेय कमबॅक  - Marathi News | Tejashree pradhan back on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील 'ही' फेव्हरेट सूनबाई करतेय कमबॅक 

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. ...