सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी शानदार समारोप झाला. फ्रान्स- स्वीत्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ सिनेमाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला. ...
शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे. ...
माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला. ...
युरोपियन क्लब फुटबॉलमधील मातब्बर संघ असलेल्या मँचेस्टर सिटीच्या सिटी फुटबॉल ग्रुपने (सीएफजी) इंडियन सुपर लीगमधील मुंबई एफसी संघाचे ६५ टक्के शेअर्स विकत घेतले. ...
‘यष्टिरक्षक रिषभ पंतला भारतीय संघ व्यवस्थापनाने पुरेसा वेळ दिला. मात्र पंतने विश्वास सार्र्थकी लावला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध केले नाही, तर संजू सॅमसन त्याची जागा घेण्यास सज्ज आहे. ...
‘डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तान दौऱ्याबाबत खेळाडूंनी चिंता व्यक्त केली त्यावेळी टेनिस महासंघ व सरकारने त्यांना अधांतरी सोडले होते,’ असा आरोप माजी कर्णधार महेश भूपतीने गुरुवारी केला. ...
कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत जमिनीच्या खालून ३८.२८ किमीपर्यंत भुयार तयार करण्यात आले ...